top of page

AgroKaart

Products and Services
Design Calculations
आमच्याबद्दल
आम्ही शेतकर्यांना जोडतो..!
अॅग्रोकार्ट सूक्ष्म ठिबक सिंचन डिझाइनपासून ते सिंचन प्रणाली आणि शेती सिंचन यंत्रणेची देखभाल, या सर्व गोष्टी माफक दरात उपलब्ध करून देते .
आम्ही सर्व आघाडीच्या निर्माता पुरवठादार आणि विक्रेत्यांशी जोडले गेलेले आहोत. कृषी सिंचनामध्ये खरोखरच तज्ज्ञ असणारी अॅग्रोकार्ट ही मोजकीच एक आहे. आपल्याला पिकं पद्धतीनुसार योग्य मार्गदर्शन मिळते आणि कमी खर्चात सिंचन प्रणाली पुरवली जाते . आमचे डिझाइन , उच्च-गुणवत्तेची सेवा, अत्याधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान, कौशल्य आणि सिंचन प्रणाली चे ज्ञान असणारी एकमेव कंपनी आहे.
अॅग्रोकार्ट शेती सिंचन प्रणाली साठी लागणारे ठिबक सिंचन, तुषार संच, रेन गन, अॅग्रीकल्चर पंप, पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज पुरविते. तसेच, ग्राहकांना सर्व तांत्रिक डिझाइन सेवा आणि आवश्यक कृषी सिंचन उपकरणांचे कोटेशन विनामूल्य मिळवून देते.

About
Testimonials
Gallery
दर्जेदार
उत्पादने
विश्वसनीय आणि विश्वासार्ह
व्यावसायिक आणि
अनुभवी
Contact
bottom of page









